|| सुस्वागतम ||



ज्योतिष उपासना अवलोकन अनुभूती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे.


ज्योतिषशास्त्र हे वेदाचे एक अंग आहे. दैनंदिन जीवनात असंख्य लहान मोठे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात . या निर्णयासाठी अनुकूल किवा प्रतिकूल काळ कोणता हे आपल्याला या शास्त्राच्या सहाय्याने कळू शकते. या ब्लॉगवर दिल्या जाणाऱ्या पंचागाच्या व माहितीच्या आधारे आपणास दिवसाचे शुभाशुभत्व आणि दिवसातील चांगला वाईट काळ याचा सर्वसाधारण प्राथमिक अंदाज येऊ शकतो. तसेच या शास्त्राशी संबंधित समाज गैरसमज , ज्योतिष, अध्यात्म, उपासना व व्यावहारिक तोडगे यावरील लेखमाला व त्या वरील चर्चा आपणास मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा बाळगतो.


शुभं भवतु .



आजचा दिनविशेष (१६.०२.२०१२)


दिनांक १६.०२.२०१२
सूर्योदय (मुंबई) : स. ०७.०८     
सूर्यास्त (मुंबई) : संध्या. ०६.३८    

देवानांच ह्रिशिनामच गुरुकांचन संनिभम |
बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं  नमामि बृहस्पतिं ||

 
पंचांग
तिथी : माघ कृ. ९ (स. ०८.०० पर्यंत) पुढे माघ कृ. १०
वार : गुरुवार
नक्षत्र : ज्येष्ठा
योग : व्याघात (स. ०७.३८ पर्यंत), पुढे हर्षण
करण : गरज (स. ०८.०० पर्यंत) पुढे वणिज (संध्या. ०७.१७ पर्यंत), पुढे विष्टी

शुभाशुभ काळ
राहुकाल (अशुभ) दु. ०१.३० ते ०३.००
गुलीककाल  (शुभ) : . ०९.०० ते १०.३०
यम गंड काळ (अशुभ) : . ०६.०० ते ०७.३०