|| सुस्वागतम ||



ज्योतिष उपासना अवलोकन अनुभूती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे.


ज्योतिषशास्त्र हे वेदाचे एक अंग आहे. दैनंदिन जीवनात असंख्य लहान मोठे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात . या निर्णयासाठी अनुकूल किवा प्रतिकूल काळ कोणता हे आपल्याला या शास्त्राच्या सहाय्याने कळू शकते. या ब्लॉगवर दिल्या जाणाऱ्या पंचागाच्या व माहितीच्या आधारे आपणास दिवसाचे शुभाशुभत्व आणि दिवसातील चांगला वाईट काळ याचा सर्वसाधारण प्राथमिक अंदाज येऊ शकतो. तसेच या शास्त्राशी संबंधित समाज गैरसमज , ज्योतिष, अध्यात्म, उपासना व व्यावहारिक तोडगे यावरील लेखमाला व त्या वरील चर्चा आपणास मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा बाळगतो.


शुभं भवतु .



आजचा दिनविशेष (१०.०२.२०१२)

दिनांक १०.०२.२०१२ 
सूर्योदय (मुंबई) : स. ०७.११    
सूर्यास्त (मुंबई) : संध्या. ०६.३५    

हिमकुंद मृणालाभं, दैतानाम परमंगुरुं |
सर्व शास्त्र प्रवक्तारं, भार्गवं  प्रणमाम्याहम  ||



पंचांग
तिथी : माघ कृ. १०
वार : शुक्रवार
नक्षत्र : पूर्वा (स. ०९.५२ पर्यंत), पुढे उत्तरा
योग : सुकर्मा
करण : वणिज (स. १०.०६ पर्यंत) , पुढे विष्टी (रा. ०८.५३ पर्यंत), पुढे बव

शुभाशुभ काळ
राहुकाल (अशुभ) सकाळी स. १०.३० ते १२.००
गुलीककाल  (शुभ) : सकाळी ०७.३० ते ९.००
यम गंड काळ (अशुभ) : दु. ०३.०० ते ४.३०